याच्यामागे काय तर्क असेल?
इन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीला विम्याचे पैसे दिल्यावर कंपनीला वाहनाची मालकी मिळते. जर चोरी झालेली गाडी भविष्यात सापडली तर विमा कंपनी त्या गाडीला विशिष्ट अशा कागदी प्रक्रियेनंतर कोर्टाद्वारे त्यांच्या ताब्यात घेते.

